माझी सुखाची कल्पना
माझी सुखाची कल्पना
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना भिन्न भिन्न असतात . अगदी व्यक्ती तितक्या प्रकृती !त्यामुळे प्रत्येकाने सुखाच्या व्याख्याही वेगवेगळ्या केलेल्या आहेत . कुणाचे मुठभर धान्यात ही सुख साठवलेले असते ,तर कुणाला धान्याच्या राशीवर लोळताना ही उद्याची काळजी ,चिंता या सुखाला पोखरणाऱ्या जळवा असतात .
कुणाला 'इन्कम टैक्स 'ची काळजी ,कुणाला शेअर्सच्या गडगड त्या भावांची चिंता ,कुणाला मुलाच्या भविष्याचा घोर ,कुणाला वृद्ध मातापित्याची अडगळ . एकूण काय ,प्रत्येक जण दु:खी ,व्यथित . म्हणून तर समर्थ रामदास सागतात ,''जगी सर्वसुखी असा कोण आहे . ''
भोवतालचे सारे जग सुखाच्या शोधार्थ धावताना आढळते . कवी बा . भ . बोरकरांनी अशा या मंडळीची बरोबरी कस्तुरी मृगाशी केली
आहे . आपल्याजवळ असलेल्या कस्तुरीची मृगाला जाणीव नसते . 'तुझे आहे तुजपाशी I परी तू जागा चुकलाशी I I 'हेच खरे .
माझी सुखाची कल्पना सुस्प ष्ट आहे . मला माहीत आहे की ,सुखाच्या ध्येयाकडे जायचे असेल ,तर विद्येचा सोपान च चढला पाहिजे . मी ज्ञानसंपत्ती संपादन करीन ती केवळ माझ्यासाठी नसेल ,तर इतरांनाही मी त्यामुळे ज्ञान दान तसेच योग्य मार्ग दर्शन करू शकेन ज्ञानसंपत्ती ही दिल्याने संपत नाही ,तर उलट वाढते . अशा दानातच माझे सुख साठवले असेल .
धन संपत्ती च्याही ज्या तीन गती सांगितल्या आहेत ,त्यांत उपभोगा बरोबर 'दाना 'लाही महत्त्व आहे . मी जीवनात प्रामाणिक मार्गाने ,कष्ट करून पैसे मिळवीन . माझ्या मुलभूत गरजा भागवून स्वास्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करीन . पण मला स्वास्थ्य हवे आहे ते योग्य ठिकाणी खर्च करणे अधिक अवघड आहे . 'अपात्री दान हे पाप आहे 'असे तुकाराम महाराज बजावतात ते काही उगीच नाही .

Chaanm
ReplyDeleteCool mast ahe khup chan thinking ahe
ReplyDeleteТон БТонн БТон БТон БТон БТон БТон БТон БТон
ReplyDeleteТон БТон БТон БТон БТон БТон micro touch trimmer БТон microtouch titanium trim БТон БТон titanium tubing - TITanium titanium plate flat irons Arts titanium damascus